Friday, 14 September 2018



 378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 16/09/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40व दु.1.45 वा.
उत्‍तम शेती –  सापळा पीकं
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य –  वयात येणा-या मुलांशी संवाद – डॉ. मोहन देशपांडे
स.8.45 वा.
स्‍वरचित्र – गीत – संजीवनी बोकील – संगीत – सुरेंद्र  अकोलकर, गायक – कलाकार – श्रुति करंदीकर
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत -  कलाकार – माधव डोंगरे – व्‍हायोलिनवादन
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – मान्‍यवरांच्‍या पसंतीची गाणी आणि आठवणींची सुरेल मैफल विशेष सहभाग – निवे‍दक  आणि मुलाखतकार – सुधीर गाडगीळ , सा.क. संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम ––  आठवणीतले खेळ
दु.2.30 वा.
बालोद्यान –स्‍वत:ला घडवताना’’ या मालिकेचा चौथा भाग – मार्गदर्शक सरोद वादक  सारंग कुलकर्णी
सायं.5.30 वा.
युववाणी  - स्‍वरभेट – तबला वादन – प्रणव पानसरे
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – भेदीक – दत्‍तात्रय कळसकर आणि सहकारी
सायं.6.30 वा.
लोकनाट्य – दारूची इंगळी डसली – गफूर भाई पुणेकर आणि सहकारी
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – नारदीय  कीर्तन- सा.क. गजाननाबुवा राईलकर – आख्‍यान विषय – कृष्‍ण शिष्‍टाई
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा –  समन्‍वय – सरकार – सतार वादन

No comments:

Post a Comment