Friday, 14 September 2018



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 17/09/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.40  व दू.1.45वा.
उत्‍तम शेती –  किटक नाशक फवारताना घ्‍यावयाची काळजी
स.06.45  वा.
आपले आरोग्‍य –  वयात येणा-या मुलांशी संवाद – डॉ. मोहन देशपांडे
स.9.15 वा.
वाटा विकासाच्‍या – केंद्र सरकारच्‍या महत्‍वपूर्ण कल्‍याणकारी योजनावर आधारित कार्यक्रम मालिका – प्रधानमंत्री मुद्रा योजना,सहभाग – श्री आनंद बेडेकर  सा.क. राजेंद्रकुमार घाटगे 
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय गायन – कल्‍याण अपार – शहनाई वादन
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध – उद्योगिनी अंतर्गत – गृहसजावटकार आभा करंदीकर यांची जया जुन्‍नरकर यांनी घेतलेली मुलाखत, एकमेकांस आधार देवू – स्‍वमदत गटावर आधारित कार्यक्रम
दु.2.30 वा.
आलाप - शास्‍त्रीय संगीत – पल्‍लवी पोटे – गायन
सायं.5.30वा.
युववाणी –  माझं व्‍यासपीठ  गणेशोत्‍सव आणि जल प्रदूषण अजिंक्‍य साळुंखे याचं मनोगत
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – पोपटराव वाळूंज आणि सहकारी
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – सूरंजन खंडाळकर
रा.8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – हैद्राबाद मुक्‍ती संग्राम दिन – समरात धुमसणारं घटनाचक्र – ले.डॉ.वृंदा देशपांडे
रा.10.00 वा.
फोन इन आपकी पसंद –  सा.क. सिध्‍दार्थ बेंद्रे
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.जसराज – गायन

No comments:

Post a Comment