Thursday, 27 September 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 29/09/2018 चे विशेष कार्यक्रम
. 6.40 व दु.1.45 वा.  
उत्‍तम शेती – कृषि सल्‍ला
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – वाढत्‍या वसातील मुलांचा व्‍यायाम – डॉ. प्रमोद जोग
स.6.50 वा. व दु.1.55
नातं निसर्गाशी – वन्‍यजीव सप्‍ताहनिमित्‍त वन्‍यजीव पुणे इथले रविंद्र वानखेडे यांची मुलाखत
स. 8.45 वा.
कौटुंबिक श्रृतिका – जगणं मस्‍त मजेचं – ले – श्रीपाद ब्रम्‍हे, सा.कर्त्‍या - गौरी लागू
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – अपर्णाकेळकर – गायन, व्‍ही.सी. देवधर – गायन
स.10.30 वा
उपशास्‍त्रीय संगीत  - विदुषी गिरीजादेवी
स.11.00 वा.
पराक्रम पर्व अर्थात सर्जीकल स्‍ट्राईक या विषयी लेफ्टनंट जनरल राजेंद्र निभोंरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत
स.11.35 वा.
मा. उपराष्‍ट्रपती एक वैंकय्या नायडु यांच्‍या मुंबई भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्‍तांत
दु.2.30 वा.
बालोद्यान  - नाट्य संस्‍कार कला अकादमी ने सादर केलेलं बालनाट्य – सावली
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक -  सदाशिव अबू कर्णे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – मंजिरी आलेगांवकर, सिद्राम जाधव आणि सहकारी
रा.7.30 वा.
 माझे घर माझे शेत –  शेतकरी महिला आणि आरोग्‍य – माहिती – निवेदिता डावखर, बचत गटाच्‍या माध्‍यमातुन सेंद्रीय शेती – मुलाखत – वैशाली आवारे
रा.8.15 वा.
पराक्रम पर्व अर्थात सर्जीकल स्‍ट्राईक कर्नल जयंत पेंडसे नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – अहसान अली – सारंगी, सोमनाथ मुखर्जी – तबला

No comments:

Post a Comment