Thursday, 27 September 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 30/09/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40व दु.1.45 वा.
उत्‍तम शेती –  दुधातील घटकांवर परिणाम करणा-या बाबी
स.6.50 वा व दु.1.55
नातं निसर्गाशी – वन्‍यजीव सप्‍ताहनिमित्‍त वन्‍यजीव पुणे इथले रविंद्र वानखेडे यांची मुलाखत
स.8.45 वा.
स्‍वरचित्र – गीत – संजीवनी बोकील – संगीत – सुरेंद्र  अकोलकर, गायिका – श्रुति करंदीकर
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत -  कलाकार –  रवींद्र घांगुर्डे – गायन
स.10.55 व रा.7.55 वा.  
मन की बात – मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी जनतेशी साधलेल्‍या मुक्‍त संवादाचा  मराठी अनुवाद
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम ––  मला भावलेलं भाषांतरीत साहित्‍य
दु.1.00 वा.
 विशेष गीतगंगा – मान्‍यवरांच्‍या पसंतीची गाणी आणि आठवणींची सुरेल मैफल विशेष सहभाग – निवे‍दक  आणि मुलाखतकार – सुधीर गाडगीळ , सा.क. संजय भुजबळ
दु.2.30 वा.
बालोद्यान –स्‍वत:ला घडवताना’’ या  मालिकेचा 6 वा भाग माजी राष्‍ट्रीय खेळाडु मनिषा वाठे बातचीत करणारे बालदोस्‍त – अरबाज पठाण, अनिशा मिजार
सायं.5.30 वा.
युववाणी – शब्‍दगंध – सा.क. अर्चना कोठी, रुद्राणी नाईक
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – भागवत आप्‍पाजी नांगरे आणि सहकारी
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – राजीव बर्वे
सायं.7.10 वा.
माझे घर माझे शेत – कीर्तन – नारदीय – सादरकर्ते – चारुदत्‍त गोविंद आफळे आख्‍यान – मयुरेश्‍वराचे महात्‍म्‍य
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – असीम चौधरी – सतार वादन

No comments:

Post a Comment