Sunday, 30 September 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 03/10/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – बालक परिचर्या – वैद्य आरती व्‍यास  
स.8.45 वा.
मलाही काही सांगायचंय -
दु.11.35 वा.
मा.उपराष्‍ट्रपती श्री.एम.वैंकय्या नायडू यांच्‍या पुणे भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्‍तांत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.कैवल्‍यकुमार गुरव – गायन  
सायं.5.30 वा.
युववाणी – माझं व्‍यासपीठ बुक पायरसी या विषयावर मयुर भावे याचं मनोगत  
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – देवीदास बो-हाडे आणि सहकारी
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – द्राक्ष बागेत फळं छाटणीपूर्व तयारी – माहिती – डॉ. रामहरी सोमकुंवर
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं. उल्‍हास कशाळकर


No comments:

Post a Comment