Sunday, 30 September 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 04/10/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – आई आता तुझ्यासाठी – वैद्य – आराती व्‍यास
स.8.45 वा.
भाषण विभाग – संस्‍थापरिचय मालिकेअंतर्गत – राष्‍ट्रीयचित्रपट संग्रहालय या संस्‍थेचे संचालक प्रकाश मगदुम आणि त्‍यांच्‍या सहकारी आरती कारखानीस यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युन्‍ड फ्रेश गप्‍पा रिफ्रेशिंग गाणी – सा.क. प्राजक्‍ता औटी
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी  सुगम संगीत
रा.9.30 वा.
लोकसंगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – सुगम संगीत – मल्‍याळम
रा. 10.00 वा.
फोन इन आपली आवड – सा.क. सीमा सहस्‍त्रबुध्‍दे
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कुमार पटवर्धन – सतार वादन

No comments:

Post a Comment