Wednesday, 3 October 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 05/10/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40व दु. 1.45
उत्‍तम शेती – जनावरांतील पोटातील आम्‍लीय अपचन
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  – आई माता तुझ्यासाठी – वैद्य अरती वैद्य
स.6.50 व दु. 1.55
नातं निसर्गाशी – महाराष्‍ट्रातील गवताळ रानं – मंदार दातार
स.8.45. वा.
गीर्वाणभारती – संस्‍कृत साहित्‍यातील स्‍त्री कवयित्री – सुनिल गोंधळेकर
स. 9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – उस्‍मान खान – सतार वादन
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – स्‍तुती डे – सरोद वादन
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – काशिनाथ दिवेकर आणि सहकारी
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – सचिन इंगळे  
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सुचना – लाईव्‍ह, पेरू मृग बहार व्‍यवस्‍थापन 
माहिती – डॉ. सुनील जोगदंड
रा.8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – वन्‍यप्राणीसप्‍ताह – वन्‍यजीव संवर्धन – हिरेनखत्री यांची मुलाखत – सा.क. रोशन जाधव
रा.9.30 वा.
संवाद – नागपूर
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम – कलश – 8 अक्‍तुबर के प्रेमचंद स्मृती दिवस उपलक्ष मे विशेष कार्यक्रम –




No comments:

Post a Comment