Thursday, 18 October 2018



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 22/10/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.40  व दू.1.45वा.
उत्‍तम शेती –  टोमॅटो वरील फळे पोखरणा-या अळीचं नियंत्रण
स.8.45 वा.
परिक्रमा – सूक्ष्‍मजीव आणि माणूस या विषयी डॉ योगेश शौचे यांची मुलाखत
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध – उद्योगिनी या मालेत सायबर गुन्‍हे विषयक तज्ञ अॅड. जयश्री नांगरे यांच्‍याशी  जया जुन्‍नरकर यांनी केलेली बातचीत, पथनाट्य – आरोग्‍याचा जागर –सा.क. राजू शेलार आणि सहकारी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  - संगीत भजन – देविदास बो-हाडे आणि सहकारी
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – हरभरा लागवड – प्रा.सदाशिव देशमुख
रा.9.30 वा.
नाटक – ‘’ मुंबई ते बंगलोर ‘’ – मूळ कथा – सुधा मूर्ती, रूपांतर – नीता गद्रे  
रा.10.00 वा.
ज्‍येष्‍ठ नागरिकांसाठी फोन इन आपकी पसंद –  सा.क. राजेंद्रकुमार घाटगे
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – शिवानंद पाटील – गायन
 

No comments:

Post a Comment