Wednesday, 17 October 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 21/10/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – जनावरांतील खुरांचा आजार आणि व्‍यवस्‍थापन
स.6.50 वा व दु.1.55
नातं निसर्गाशी – बांबू – श.म. केतकर                        
स.8.45 वा.
स्‍वरचित्र – गीत – विंदा करंदीकर – संगीत – हेमंत सपकाळे, गायक – केतकी भावे जोशी
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – मान्‍यवरांच्‍या पसंतीची गाणी आणि आठवणींची सुरेल मैफल विशेष सहभाग – अभिनेत्री अलका कुबल, सा.क. संजय भुजबळ
दु.2.30 वा.
बालोद्यान  - एक होता कार्व्‍हर – नाट्यमालिकेचा दुसरा भाग
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक – लहुदादा कदम आणि सहकारी
सायं.7.15 वा.
माझे घर माझे शेत – किर्तन – भा.वि.गणेशभक्‍त  नांबी – सादरकर्ते – शेखर बुधकर
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – सतीवंदर पाल सिंग – सारंगी वादन, मुकेश जाधव – तबला

No comments:

Post a Comment