Wednesday, 17 October 2018



  378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 20/10/2018 चे विशेष कार्यक्रम
. 6.40 व दु.1.45 वा.  
उत्‍तम शेती – जनावरांतील खुरांच्‍या आजारांचे व्‍यवस्‍थापन
स.9.30 वा.
संगीत कलानिधी – मा.कृष्‍णराव यांच्‍या पुण्‍यतिथी निमित्‍त  रूपक लेखक – डॉ. चैतन्‍य कुंटे – सा.क. गौरी लागू
दु.2.30 वा.
बालोद्यान  - बालोद्यान कथा – आणि कविता
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – पं.केशव गिंडे – बासरीवादन
रा.7.30 वा.
 माझे घर माझे शेत –  भाजीपाला रोग व्‍यवस्‍थापन प्रा.अशोक पाटील, लसूण घासाची लागवड – माहिती – डॉ. राजेंद्र लक्ष्‍मण भिलारे
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम –विजय बक्षी – गायन

No comments:

Post a Comment