Tuesday, 16 October 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 18/10/2018 चे विशेष कार्यक्रम      
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – एडस्पासून बचाव – डॉ. विनय कुलकर्णी
स.8.45 वा.
पुण्‍यामध्‍ये पार पडलेलया पेन कॉंग्रेस परिषदेत सहभागी झालेले लेखक, कवी, चित्रकार संजीव खांडेकर यांचं त्‍यांच्‍या कलाप्रवासा विषयीचं मनोगत   
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –  निर्भिड सा-या बना गं – नभो भगवती पुण्‍यातील ऐतिहासिक देवींच्‍या देवळांचा मागोवा – मंदार लवाटे, तेजशलाका या मालेत ‘’अन्‍नपूर्णा देवी’’ यांच्‍या विषयी कार्यक्रम  
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युन्‍ड– सा.क. प्रियंका नगरकर                      
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – कायदा आणि कामगार या मालेत कामाचे तास,रजा, ओव्‍हर टाईम या विषयी कायद्याच्‍या तरतुदी) अॅड.जयंत शालीग्राम यांची जगदीश राव यांनी घेतलेली मुलाखत
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – ऊस पिकावरील किड आणि रोग व्‍यवस्‍थापन – डॉ. रविंद्र कारंडे
रा.9.30 वा.
शब्‍दसूर- ज्‍येष्‍ठ गायिका – विदूषी ज्‍योत्‍स्‍ना भोळे यांच्‍याशी स्मिता पावसकर यांची बातचीत
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – पं.हरीप्रसाद चौरसिया – बासरीवादन

No comments:

Post a Comment