Monday, 22 October 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 24/10/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – जन्‍मजात हदयविकारावर उपचार – डॉ. अनिल काटदरे
स.6.50 वा
नातं निसर्गाशी   - सर्पोद्याना विषयी माहिती – डॉ. अनिल खैरे
स.8.45 वा.
मलाही काही सांगांयचंय - माझे सत्‍याचे प्रयोग या गांधीजींच्‍यसा आत्‍मचरित्राचे  रेणू गावसकर यांनी केलेले विश्‍लेषण
स.9.30 वा.
आलाप– शास्‍त्रीय संगीत – पं. विनायकराव पटवर्धन - गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – निर्भिड सा-या बना ग, स्‍वयंपाक घरातील विज्ञान या विषयी डॉ. वर्षा जोशी यांची विनया केसकर यांनी घेतलेली मुलाखत  
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – आनंद बदामीकर – तबलावादन
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – गोंधळ – सचिन काटे आणि सहकारी
सायं.6.45. वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – सुनिला धनेश्‍वर
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – डाळिंबावरील तेलकट आणि मर रोगाचे व्‍यवस्‍थापन – डॉ. भास्‍कर गो.बारहाते, गहू पिकावरील वनस्‍पती रोग आणि त्‍याचे नियंत्रण डॉ.रविंद्र कारंडे
रा.9.30 वा.
फोन इन जनसंवाद – आर.टी. ओ. कार्यप्रणाली – सहभाग – प्रादेशिक परिवहन अधिकारी बी.आय. आजरी – सुत्रसंचालन सादरकर्ते – कैलास शिंदे
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विदुषी एन्. राजम – व्‍हायोलिनवादन

No comments:

Post a Comment