Tuesday, 23 October 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 25/10/2018 चे विशेष कार्यक्रम      
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – हदयातील झडपांचे विकार – डॉ. अनिल काटदरे
स.6.50व दु.1.55
नातं निसर्गाशी – सर्पोदयाना विषयी  माहिती – डॉ. अनिल खैरे
स.8.45 वा.
निद्रानाशाची रोजनिशी या महेश दत्‍तात्रय लोंढे लिखित कविता संग्रहाचा स्‍वप्निल शेळके यांनी करून  दिलेला परिचय, वित्‍तीय अरिष्‍टे कारणे व परिणाम या संजीव चांदोरकर लिखित पुस्‍तकाचा दयानंद कनकदांडे यांनी करून दिलेला परिचय   
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – अपर्णा पणशीकर – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –  निर्भिड सा-या बना गं – हारमोनियम वादक दिप्‍ती कुलकर्णी यांची गौरी पत्‍की यांनी घेतलेली मुलाखत
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युन्‍ड– सा.क.स्‍नेहा पुणेकर
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – व्‍यवस्‍थापनशास्‍त्र  आणि कामगार या सदरात नियोजन या विषयी भुषण कोळेकर यांच भाषण
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – डाळींबावरील  तेलकट आणि मर रोगाचं व्‍यवस्‍थापन – डॉ.भास्‍कर बारहाते
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – चारूशीला बेलसरे
रा.9.30 वा.
अखिल भारतीय नाटकोंका कार्यक्रम – ‘’महात्‍माजींचे स्‍वप्‍न’’ हिंदी लेखक – विष्‍णू प्रभाकर, मराठी रूपांतर – अलका बेदंरकर, सा.क. – श्रीनिवास जरंडीकर  
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – पं.भीमसेन जोशी – गायन


No comments:

Post a Comment