Wednesday, 24 October 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 26/10/2018 चे विशेष कार्यक्रम  
स.6.40व दु. 1.45
उत्‍तम शेती – कृषीसल्‍ला
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  – अंजयना आणि हदयविकार वरील उपाय – डॉ. अनिल काटदरे
स.8.45. वा.
गीर्वाणभारती – ललित लेख – उध्‍दरेदात्‍मनात्‍मानम् - अश्विनी मुळे 
स. 9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.एम.एस.गोपालकृष्‍णन् – व्‍हायोलिन
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – झुंजार – मालिका – लेखन – माधुरी आठवले, मी आणि माझं लेखन – भाषण – कवयित्री आसावरी काकडे  
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – उ.साबरी खान – सारंगी वादन, पं.शिवराम बुवा वझे गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – माझी कला – युवाशाहीर हेरंब पायगुडे यांची मुलाखत
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – देवीची गाणी – लहानुबाई नवगिरी आणि सहकारी
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – लाईव्‍ह, पेरूवरील महत्‍वाच्‍या किडी आणि व्‍यवस्‍थापन – माहिती – डॉ. बाबासाहेब बढे
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – सानिया पाटणकर
रा.9.30 वा.
संवाद – (राज्‍यस्‍तरीय) – आकाशवाणी – नागपूर
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम – कलश – नभोनाट्य – हव्‍वा - ले.योगेश त्रिपाठी
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.डी.व्‍ही.पलुस्‍कर – गायन

No comments:

Post a Comment