Thursday, 25 October 2018


  378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 27/10/2018 चे विशेष कार्यक्रम
. 6.40 व दु.1.45 वा.  
उत्‍तम शेती – उष्‍ण वातावरणात सांभाळा जनावरांना
स. 6.50 वा.
नातं निसर्गाशी – निसर्गातले धातू – श्रीनिवास शारंगपाणी
स.12.00 वा.
स्‍नेहबंध – (ग्रामीण) – धरणग्रस्‍तांच्‍या हक्‍कांसाठी लढणा-या आणि नर्मदा बचाओ आंदोलनाच्‍या संस्‍थापक सदस्‍या मेधा पाटकर यांची गोपाळ आवटी यांनी घेतलेली मुलाखत
सायं.5.30 वा.
युववाणी – रॉक क्‍लाईंबिंग या साहसी खेळाविषयी राहुल येलंगे यांच्‍याशी बातचीत  
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – खंडोबाची गाणी – रामदास विठ्ठल कदम आणि सहकारी
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – पं.वसंत कुमार – वीणा वादन  


No comments:

Post a Comment