Friday, 26 October 2018

378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 29/10/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.40  व दू.1.45वा.
उत्‍तम शेती –  कृषी व्‍यवसायाकरीता व्‍यव‍हार्यता विश्‍लेषण
स.8.45 वा.
परिक्रमा – शून्‍य बजेट शेती या विषयी शेती तज्ञ सुभाष पाळेकर यांची मुलाखत
दु.2.30 वा.
आलाप - शास्‍त्रीय संगीत – विदुषी मंजिरी आलेगावकर
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – प्रा.का. शेतशिवार – पशुधनातील लाळ खुरकूमत रोग व लसीकरण या विषयी माहिती – डॉ. सुनील राऊतमारे, वातावरण परिवर्तनाचा प्रभाव आणि आवश्‍यक उपाययोजना  सचिन कांबळे,
रा.9.30 वा.
नाटक – हाईक – रमेश पवार                                
रा.10.00 वा.
ज्‍येष्‍ठ नागरिकांसाठी फोन इन आपकी पसंद –  सा.क. राजेंद्रकुमार घाटगे

No comments:

Post a Comment