Friday, 26 October 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 30/10/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – फळगळ रोख्‍ण्‍यासाठी पतंगांचं नियंत्रण
. 6.50 वा.
नातं निसर्गाशी –
रा.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं. उदय भवाळकर – धृपदगायन
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युनड् – सा.क. स्‍नेहा पुणेकर
सायं.6.30 वा.
लोकजागर – प्रोढ साक्षरता  आणि लोकपरंपरा या विषयावर प्रा. डॉ लता भरत पाडेकर यांची प्रवीण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत
रा.8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – व्‍ही.शांताराम स्‍मृती दिन – ले – रियाज शेख, सा.क. सुजाता कहाळेकर (आकाशवाणी – कोल्‍हापूर)
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत- विदुषी ज्‍योत्‍स्‍ना भोळे – गायन

No comments:

Post a Comment