Tuesday, 20 November 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 25/11/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – जनावरांच्‍या आरोग्‍यासाठी कॅलशिअम महत्‍वाचं
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत -  सहाना बॅनर्जी – सतार वादन
. 10.55 वा.
मन की बात – मा.पंतप्रधान नरेंद्र मोंदीनी जनतेशी साधलेला मुक्‍त संवाद आणि त्‍यानंतर त्‍याचा मराठी अनुवाद
दु.2.30 वा.
बालोद्यान  – एक होता कार्व्‍हर- या पुस्‍तकावर आधारित क्रमश: नाट्यमालीका
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – हिंदी सुगम गायन – डॉ सुप्रिया गाडेकर
रा.9.30 वा.
आकाशवाणी संगीत संम्‍मेलन 2018 – 1.पं.संजय बंडोपाध्‍याय – सितार वादन , 2.पं. शुभंकर बॅनर्जी – तबला वादन

No comments:

Post a Comment