Thursday, 22 November 2018



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 26/11/2018 चे विशेष कार्यक्रम
6.45 वा.
आपले आरोग्‍य – त्‍वचारोग निदान – डॉ. सुरेश महाजन  
स.8.45 वा.
परिक्रमा – संविधान दिनानिमित्‍त संविधान सन्मान यात्रा या विषयावर जनआंदोलनाच्‍या राष्‍ट्रीय सन्‍मवयाच्‍या सल्‍लागार सुनिती सुलभा रघुनाथ यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत  
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विजय कोपरकर – गायन
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध –  मर्मबंधातील ठेव मराठी संगीत रंगभूमीचा इतिहास उलगडणारी मालिका – ले.-सा.कर्त्‍या – यशश्री पुणेकर, अर्चना साने
दु.2.30 वा.
आलाप - शास्‍त्रीय संगीत – विदुषी मंजिरी आलेगांवकर – गायन
सायं.5.30वा.
युववाणी –  युवा कीर्तनकार – प्रणव देव यांच्‍याशी बातचीत, प्रायोजित कार्यक्रम – दे आसरा फांऊडेशन  
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  - संगीत भजन – सुनिता कोळी आणि सहकारी 
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – विदुषी शोभा गुर्टु , विदुषी सिध्‍देश्‍वरी देवी
सायं.7.15 वा.
आजचं विधी मंडळ
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – प्रा.का. शेतशिवार, कांदा बिजोत्‍पादन – माहिती – डॉ. शैलेंद्र गाडगे
रा.8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – संविधान दिन – ‘’राष्‍ट्रीय एकात्‍मतेचे प्राण संविधान’’  ले.सा.क. डॉ. सुनिल गायकवाड
रा.9.30 वा.
नाटक – अंतराळी – ले. दिलीप निंबाळकर – सा.क. गौरी लागू
रा.10.00 वा.
आकाशवाणी संगीत सम्‍मेलन –2018  पं. विश्‍वनाथ – गायन

No comments:

Post a Comment