Thursday, 22 November 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 27/11/2018 चे विशेष कार्यक्रम
. 6.50 वा.
आपले आरोग्‍य – त्‍वचा रोग उपाय – डॉ. सुरेश महाजन
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.निखिल बॅनर्जी – सतार वादन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – गु्ंतता नात्‍यात मी –सहभाग – प्रतिभा देशपांडे , डॉ.संजीवनी रहाणे सा.क. गौरी लागू  
दु.2.30 वा.
आलाप - शास्‍त्रीय संगीत  - कलाकार – उ.आमीर हुसेन खान – तबला, पं. योगेश समसी
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे टयुनड् – सा.क. रूचिरा पालकर  
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत  - धनगरी ओव्‍या – दत्‍तात्रयअर्जुन नागणकरे आणि सहकारी                                                                       
सायं.6.30 वा.
लोकजागर – नाटिका – संविधान दर्शन – ले. अविधा जगताप
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – सुनिल वासलकर
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना लाईव्‍ह, आंबा मोहोर संरक्षण – माहिती – डॉ. श्रीधर हसबनीस, कांदा लागवड तंत्रज्ञान – माहिती – डॉ.सुनील जोगदंड   
रा.8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – विठ्ठल उमप स्‍मृतीदिन – स्‍मरण लोकशाहीरांचे ‘’ – संतोष खेडलेकर – सा.क. शिवाजी आभाळे
रा.9.15 .
 साहित्‍य सौरभ – मौनाची भाषांतरे – कथा – लेखन आणि वाचन – सुनिता कुलकर्णी, काव्‍यवाचन – समीर गायकवाड
रा.10.00 वा.
आकाशवाणी संगीत सम्‍मेलन –2018  - डी.बी. प्रकाश – सेक्‍सोफोन

No comments:

Post a Comment