Monday, 26 November 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 29/11/2018 चे विशेष कार्यक्रम                    
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – रोजच्‍या जीवनात आयुर्वेद – डॉ.योगेश बेंडाळे
स.8.45 वा.
ओळख दिवाळी अंकांची या विशेष कार्यक्रमात वाचकांनी व्‍यक्‍त केलेली मनोगत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – दिग्विजय वैद्य – गायन
स.11.30 वा.
फोन इन आपली आवड – सा.क. यशश्री पुणेकर
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –  प्रायोजित कार्यक्रम निर्भिड सा-या बना गं, निसर्गोपचार आणि आयुर्वेदीक जिवन शैली या  विषयी वैद्य सोनाली शिंदे यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
दु. 2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – उ.डागर बंधू – धृपद गायन
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदीक – दत्‍तात्रय कळसकर आणि सहकारी  
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – आंतरराष्‍ट्रीय कामगार संघटनेच कार्य या विषयी कामगार नेते प्रा. अजित अभ्‍यंकर यांची जगदीश राव यांनी घेतलेली मुलाखत
रा.7.30  वा.
माझे घर माझे शेत –  ऊस पिकांवरील तांबेरा आणि तपकिरी ठिपके या रोगांवरील नियंत्रण – माहिती – भरत पवार, लसूण घास लागवडीत सूक्ष्‍म सिंचनाचं महत्‍तव – माहिती – मयुरेश कुलकर्णी
रा.8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – जे.आर.डी.टाटा – स्‍मृतीदीन – ले. शैलेश माळोदे
रा.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – मीनल दातार – नारायणी – गायन
रा.10.00 वा.
आकाशवाणी संगीत सम्‍मेलन 2018 – प्रवीण शिओलीकर – व्‍हायोलिन वादन


No comments:

Post a Comment