Wednesday, 28 November 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 30/11/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40व दु. 1.45
उत्‍तम शेती – डाऊनी भूरी नियंत्रणाच्‍या उपाय योजना  
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य   रोजच्‍या जीवनात आयुर्वेद – डॉ. योगेश बेंडाळे  
स.6.50 व दु. 1.55
नातं निसर्गाशी – प्रदूषणावर मात या विषयी सत्‍यजीत गुजर वनसंरक्षक आणि संशोधन पुणे यांची मुलाखत
स.8.45. वा.
गीर्वाणभारती – ग्रंथ परीचय मालेत सामवेद या ग्रंथाचा परीचय – डॉ. मुग्‍धा गाडगीळ
स.9.30वा.
आलाप – शास्‍त्रीय गायन – शौनक अभिषेकी – गायन
स.11.00 वा.
यशवंत देव – सर्जक आणि संगीत शिक्षक याविषयी मिलिंद जोशी यांची मुलाखत  माधुरी कुलकर्णी
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – झुंजार या मालिकेचा शेवटचा भाग, ठुमरी रंग – नामवंत ठुमरी गायिकांवर आधारित कार्यक्रम – सा.कर्त्‍या – संज्ञा कुलकर्णी
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – संजीव जोशी - गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – थोर शास्‍त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांच्‍या 160 व्‍या जयंती निमित्‍त त्‍यांच्‍या कार्याचा सुधीर फाकटकर आणि विलास रबडे यांनी करून दिलेला परिचय, प्रायोजित कार्यक्रम – दे आसरा फाउंडेशन
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – आसावरी करमरकर
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – लाईव्‍ह, केळी पीक रोग व्‍यवस्‍थापन डॉ. अनिल तिरमाळी
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – वंदना खांडेकर
रा.9.30 वा.
संवाद – (राज्‍यस्‍तरीय) – लेखक आणि पत्रकार आसाराम लोमटे यांची प्राजक्‍ता खोडवे यांनी घेतलेली मुलाखत
रा.10.00 वा.
आकाशवाणी संगीत सम्‍मेलन 2018 – एन.जे.नंदीनी – गायन

No comments:

Post a Comment