Friday, 16 November 2018



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 19/11/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.50 वा .
नातं निसर्गाशी – पक्षांच स्‍थलांतर – डॉ. सतीश पांडे
स.8.45 वा.
परिक्रमा – घरातील कचरा व्‍यवस्‍थापनात ‘’शून्‍य कचरा’’ या संकल्‍पने विषयी कौस्‍तुभ ताम्‍हणकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
स.10.30 वा.
भारताच्‍या पहिल्‍या  आणि एकमेव महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्‍या जयंती निमित्‍त आकाशवाणी संग्रहातील त्‍याचं सामाजिक प्रश्‍नांवरील मंथन’’
दु.2.30 वा.
आलाप - शास्‍त्रीय संगीत – पं.हरीप्रसादचौरसिया
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – बरकत अली खान
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – अश्विनी गोखले
रा.10.00 वा.
आकाशवाणी संगीत सम्‍मेलन –2018  पं.संतोष कुमार नहार – व्‍हायोलिनवादन

No comments:

Post a Comment