Wednesday, 14 November 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 18/11/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य - मधुमेहिंची जीवन पध्‍दती – डॉ.वासुदेव रायते
. 11.30 वा.
विशेष गीतगंगा – मान्यवरांच्‍या पसंतीची गाणी आणि आठवणी - डॉ. गिरीश ओक - सा.क. संजय भुजबळ
दु. 1.00 वा.
बालनाट्य महोत्‍सव – शाळा बुटली भेट घडली – ले.विश्‍वनाथ ससे, सा.क. नारायण पवार (आकाशवाणी – औरंगाबाद)
सायं.5.30 वा.
युववाणी – शब्‍दगंध – स्‍टुडंट लाईफ - सा.क. दिशा जोशी
सायं.7.15 वा.
माझे घर माझे शेत – कीर्तन – सांप्रदायिक कीर्तन – सा.क. परशूराम किसन दळवी आणि सहकारी
रा.9.30 वा.
आकाशवाणी संगीत संम्‍मेलन 2018 – पं.रोनू मूजुमदार – बासरी वादन

No comments:

Post a Comment