Wednesday, 14 November 2018



  378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 17/11/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.50 वा.
नातं निसर्गाशी – पक्षांच स्‍थ्‍लांतर – डॉ. सतीश पांडे
स.12.00 वा.
स्‍नेहबंध – (ग्रामीण) – ग्रामीण स्त्रियांचे आजार आणि त्‍यावरील उपाय – डॉ. प्राची लेले गानू यांची गौरी पत्‍की हिने घेतलेली मुलाखत
सायं.5.30 वा.
युववाणी – वाचनकट्टा- सा.क. शिव नाडकर्णी, भार्गवी देशमुख
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – पोवाडा – नामदेव धोंडिबा वैरागर आणि सहकारी
रा.7.30 वा.
 माझे घर माझे शेत –  प्रमुख चारा पिकांतील एकात्‍मीक तण नियंत्रण – माहिती – सुनील जोशी, कृषी कर्ज वितरण प्रणाली आणि नाबार्डचं कार्य – डी.के. गवळी   
रा.9.30 वा.
आकाशवाणी संगीत संम्‍मेलन 2018 – पं.एम.व्‍यंकटेश कुमार – गायन

No comments:

Post a Comment