Wednesday, 14 November 2018



 378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 16/11/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40व दु. 1.45
उत्‍तम शेती – आंबिया बहारातील फळ पिकांसाठी विमा योजना
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  – डोळ्यांची निगा – डॉ उमा प्रधान
स.8.45. वा.
गीर्वाणभारती – संस्‍कृत साहित्‍यातील देवी उपासना – भाषण - प्रणव गोखले
स.9.00 वा.
मा.उपराष्‍ट्रपती एम.व्यंकैय्या नायडू यांच्‍या मुंबई भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्‍तांत
दु.11.35 वा.
बालनाट्य महोत्‍सव – पाऊसदा, पाऊसदादा सोडा आता कट्टी – ले.ज्‍येाती मुळ्ये, सा.क. श्रीनिवास जरंडीकर
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – 1.मालिका – झुंजार, 2.वाटेवरती काचा ग – रूपक – ले.पौर्णिमाचिकरमाने
सायं.5.30 वा.
युववाणी – रॉक क्‍लाईंबर ईशानी सावंत हिच्‍याशी बातचीत
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – संतोष देशमुख आणि सहकारी
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – लाईव्‍ह, निवडूंग – दुष्‍काळी भागासाठी उत्‍तम चारा पीक – डॉ विठ्ठल कोठाळे, पपईवरील रिंग स्‍पॉट विषाणुजन्‍य रोग आणि व्‍यवस्‍थापन – डॉ श्रीहरी हसबनीस
रा.9.30 वा.
संवाद – माझ्या भूमिका नाट्यसिने अभिनेते कलावंत दिलीप प्रभावळकर यांची रवींद्र खासनीस यांनी घेतलेली मुलाखत
रा.10.00 वा.
आकाशवाणी संगीत सम्‍मेलन 2018 – विदूषी मंदा सुधाराणी – गायन

No comments:

Post a Comment