Tuesday, 13 November 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 15/11/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – डोळ्यांची निगा – डॉ उमा प्रधान
स.8.45 वा.
कामाच्‍या ठिकाणी लैंगि‍क छळ’’ या विषयी नारी समता मंचच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रिती करमरकर यांच्‍याशी वैशाली जाधव आणि तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –  मेंदू विज्ञान या विषयी ऋचा देव यांची मानसी ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – चर्चा – किमान वेतन कायदा
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – लाईव अर्थात फोन इन कार्यक्रम – चारा पिकांसाठी लागवड आणि व्‍यवस्‍थापन – तज्ञ – प्रमोदकुमार ताकवले, कृषि विभाग प्रमुख, बायफ, सुत्रसंचालन – अनिलकुमार पिंगळे
रा.8.15 वा.
भारत रत्‍न आचार्य विनोबा भावे स्‍मृतीदिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम – बहुआयामी विनोबा – ले. रमेश दाणे, सा.क. नंदा गजाभिये
रा.9.30 वा.
शब्‍दसुर – ज्‍येष्‍ठ संगीतकार अशोक पत्‍की यांच्‍याशी संवाद
रा.10.00 वा.
आकाशवाणी संगीत सम्‍मेलन 2018 – आशिष सावू – गिटार वादन

No comments:

Post a Comment