Monday, 12 November 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 14/11/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – डोळ्यांची निगा – डॉ उमा प्रधान
स.8.45 वा.
पं. नेहरू जन्‍म दिना निमित्‍त कार्यक्रम
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय गायन - पं.कुमार गंधर्व
.11.00वा.
फोन इन आपली आवड – सा.क. यशश्री पुणेकर
स.11.35 वा.
बालनाट्य महोत्‍सव – चल क्षितीजवर जाऊ – ले.ज्ञानेश्‍वर गायकवाड, संयोजन – अलका भाटकर, सा.क. ज्ञानेश्‍वर बोबडे
दु.12.30 वा.
स्‍नेहबंध – स्‍वादिष्‍ट – जयश्री कुबेर यांनी सांगितलेल्‍या पाककृती
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय वाद्य संगीत – विनायक फाटक – तबला वादन
सायं.5.30 वा.
युववाणी – सट्रगलर या सदरात वाचन प्रसारासाठी अक्षर मित्र ही संस्‍था चालवणा-या आमीर शेख यांच्‍याशी बातचीत
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – देवीची गाणी – प्रकाश मानसिंग दगडे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
चालु जमाना – ले. वहिदा शेख
सायं.6.45. वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – चित्रा आपटे
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – प्रायोजित कार्यक्रम – शेतशिवार, रब्‍बी हंगामातील बटाटा लागवड आणि कीड रोग नियंत्रण – माहिती – डॉ मंगेश देशमुख
रा.8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – राष्‍ट्रीय सहकार सप्‍ताह निमित्‍त कार्यक्रम – सहकार पुन्‍हा प्रतिष्‍ठा – सा.क. प्रदीप हलसगीकर
रा.9.30 वा.
जनसंवाद – समलैंगिकता कलम 377 या विषयी सोनाली दळवी, अॅड. विकास शिंदे यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
रा.10.00 वा.
आकाशवाणी संगीत संम्‍मेलन 2018 – के.एस.हेरंभआणि के.एस.हेमंथा – बासरी वादन

No comments:

Post a Comment