Monday, 12 November 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 13/11/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती –  कोंबडी खाद्यनिर्मिती
. 6.50 वा.
आपले आरोग्‍य – डोळयांची निगा –डॉ.उमा प्रधान
रा.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत –कलाकार – वि.लक्ष्‍मीशंकर  - गायन
रा.11.00 वा.
संगीतकाराचे अंतरंग – सुप्रसिध्‍द संगीतकार –अशोक पत्‍की यांच्‍याशी संवाद –
सा.क. किशोर खडकीकर
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – गु्ंतता नात्‍यात मी –सहभाग – प्रतिभा देशपांडे , डॉ.संजीवनी देशपांडे , ललीत लेख –मीरा जोशी यांच्‍या आकाशवाणीच्‍या आठवणी.    
दु.2.30 वा.
आलाप - शास्‍त्रीय संगीत  –– कलाकार- पं.मल्लिकार्जून मन्‍सूर – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – मिमीक्री कलाकार – सुमेध वाघमारे यांच्‍याशी बातचीत
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – भेदीक –लहु दादा कदम आणि सहकारी                                                  
सायं.6.30 वा.
लोकजागर
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कल्‍याण गायकवाड 
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – 1.कृषी हवामान सूचना लाईव्‍ह   2. फळ पीक विमा योजना – माहीती – विनयकुमार आवटे  3. शेतीमध्‍ये महिलांचा सहभाग –माहिती –निवेदिता डावखर
रा.9.15 .
 साहित्‍य सौरभ – विस्‍मृती चित्रे या पुस्‍तकाची कथा या विषयी साहित्‍य सम्‍मेलनाच्‍या नियोजीत अध्‍यक्षा डॉ. अरूणा ढेरे यांच्‍याशी  गोपाळ अवटी यांनी केलेली बातचीत
रा.10.00 वा.
आकाशवाणी संगीत सम्‍मेलन –2018  - विदूषी मंजुषा कुलकर्णी पाटील –गायन

No comments:

Post a Comment