Wednesday, 7 November 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 10/11/2018 चे विशेष कार्यक्रम
. 6.40 व दु.1.45 वा.  
उत्‍तम शेती – यंत्राने करा पेरणी
स. 6.50 वा.
नातं निसर्गाशी – मध्‍ययुगातील जैवशास्‍त्रज्ञ – डॉ. प्रमोद जोगळेकर
स.12.00 वा.
स्‍नेहबंध – (ग्रामीण) – रामनदी स्‍वच्‍छता अभियान या विषयी अनिल पवार यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत , कथा – परिणीता – शची पाटणकर
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – एकतारी भजन – दिलीप सोपान गायकवाड आणि सहकारी
रा.7.30 वा.
 माझे घर माझे शेत –  पूर्व हंगामी ऊसाची लागण ते तोडणीपर्यंतच नियोजन – माहिती – बाहुबली टाकळकर, हरीतगृहातील फूलपिकांवरील एकात्‍मीक कीड नियंत्रण – माहिती – प्रा.प्रकाश महाजन
रा.9.30 वा.
आकाशवाणी संगीत संम्‍मेलन 2018 – लोकेश आनंद – शहनाई वादन, पं.दालचंद शर्मा – पखवाज वादन

No comments:

Post a Comment