Wednesday, 7 November 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 11/11/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – द्राक्षवर वाढणा-या जुना डाऊनी आणि भुरी रोगाचं व्‍यवस्‍थापन
. 11.30 वा.
विशेष गीतगंगा – मान्यवरांच्‍या पसंतीची गाणी आणि आठवणी - डॉ. गिरीश ओक - सा.क. संजय भुजबळ
दु. 1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र  - ठाणे
सायं.5.30 वा.
युववाणी – शब्‍दगंध – सा.क. मानसी भालवणकर 
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – खंडोबाची गाणी – सुनंदा राहिंज आणि सहकारी
सायं.6.30 वा.
हिंदी गझल – अश्‍लेष्‍ला सालपेकर
सायं.7.15 वा.
माझे घर माझे शेत – नारदीय कीर्तन – आख्‍यान भक्‍त हरिपाल – सा.क. गजाननबुवा राईलकर
रा.9.30 वा.
आकाशवाणी संगीत संम्‍मेलन 2018 – विदुषी अरुणा सईराम – गायन

No comments:

Post a Comment