Monday, 5 November 2018



 378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 09/11/2018 चे विशेष कार्यक्रम 
स.6.40व दु. 1.45
उत्‍तम शेती – गुलाबी बोंड अळी व्‍यवस्‍थापन
स.8.45. वा.
गीर्वाणभारती – दिपावली निमित्‍त रूपक दिपज्‍योती नम स्‍तुते ले.डॉ.सुचेता परांजपे
स. 9.30 वा.
स्‍वरदिपावली – लोकसंगीत – सा.क. सुनील कुलकर्णी
दु.11.05 वा.
रंग दिपावली – हा खेळ पुन्‍हा खेळू – ले.डॉ. रविशंकर झिंगर – दिग्‍दर्शक – किशोर पुराणिक
सायं.5.30 वा.
युववाणी – आकाशवाणी संगीत स्‍पर्धा 2018 मध्‍ये सुगम संगीत श्रेणीत देशात प्रथम आलेल्‍या वैखरी ओझरकर हिच्‍याशी विराज सवाई याने केलेली बातचीत
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – लाईव्‍ह, सुदाम मारूती दिघे – सरपंच शिरोळी, पुर ता. जुन्‍नर, जि.पुणे
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम – कलश – दिपावली के अपसरपर आकाशवाणी दिल्‍ली द्वारा आयोजित विशेषकाव्‍य गोष्‍टी का प्रसारण

No comments:

Post a Comment