Monday, 17 December 2018

378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 17/12/2018 चे विशेष कार्यक्रम
6.45 वा.
आपले आरोग्‍य – किरकोळ आजार, ताप – डॉ. दिलीप देवधर 
स.8.45 वा.
परिक्रमा – दसतकारी हाट समिती आयोजित मेळाव्‍यातील हस्‍तकारागीरांच्‍या मुलाखती
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत- अश्विनी मोरघोडे – गायन
स.11.30 वा.
दख्‍खनची राणी – रूपक लेखन – वैशाली जाधव, सा.क.जगदीश राव, निवेदन – गौरी लागू
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध – मर्मबंधातील ठेव – मराठी संगीत रंगभूमीचा इतिहास उलगडून दाखवणारी मालिका सा.क. – अर्चना साने,यशश्री पुणेकर 
दु.2.30 वा.
आलाप - शास्‍त्रीय संगीत – मुकेश जाधव – तबला वादन
सायं.5.30वा.
युववाणी – भटकंती या सदरात नाशिकचा पांडव लेण्‍यांविषयी शरयु बापट हिच्‍याशी बातचित
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – विदुषी शोभा गुर्टु – पिलू ठुमरी – ताल दीपचंदी,  चैती – ताल चाचर
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – प्रा.का. शेतशिवार हरितगृहातील फुल शेती लागवड तंत्रज्ञान माहिती – डॉ. एस.एम.जोगदंड, कृषी पर्यटन शेतीपुरक व्‍यवसाय-प्रेमा बोरकर
रा.9.30 वा.
नाटक – हारजीत – ले.दिनकर बेडेकर
रा.10.00 वा.
आकाशवाणी  संगीत सम्‍मेलन 2018 – अल्‍लाख्‍खा कालवंत – सारंगी वादन


No comments:

Post a Comment