Wednesday, 12 December 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 16/12/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – टंचाई काळातील जनावरांच्‍या आरोग्‍य समस्‍या 
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – किरकोळ आजार – खोकला – डॉ.दिलीप देवधर
स.6.50 वा व दु.1.55
नातं निसर्गाशी – पृथ्‍वीवरील जीवसृष्‍टीची उत्‍पत्‍ती,उत्‍क्रांती – डॉ. राधेश्‍याम शर्मा
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत -  सुनील अवचट – बासरीवादन
दु. 11.30 वा.
विशेष गीतगंगा –
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम – सा.क. गौरी पत्‍की
दु.2.30 वा.
बालोद्यान – एक होता कार्व्‍हर नाटयमालिका – लोककथा – बंगाली लोककथा – सा.क. वेदांगी कुलकर्णी
सायं.5.30 वा.
युववाणी – शब्‍दगंध – सा.क. वैभव केसकर, स्‍वरभेट – निलेश शिंदे याचं तबलावादन
सायं.6.30 वा.
लोकनाट्य
सायं.7.15वा.
माझे घर माझे शेत – वारकरी सांप्रदायिक कीर्तन- सा.क. ज्ञानेश्‍वर महाराज इंदोलीकर आणि सहकारी
रा.9.30 वा.
आकाशवाणी संगीत संम्‍मेलन 2018 – सिक्‍कील सी. गुरूचरन – गायन, विक्षन ए.व्‍ही.आनंद – मृदंगम

No comments:

Post a Comment