Wednesday, 12 December 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 15/12/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – कुकुटपालन सल्‍ला
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – किरकोळ आजार – सर्दी – डॉ. दिलीप देवधर
स. 6.50 वा.
नातं निसर्गाशी – व्‍हीपीएन – उजनी भागातील पक्षी – दत्‍ता नांगरे
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – शुभांगी जोशी – गायन
स.12.00 वा.
स्‍नेहबंध – महाराष्‍ट्र उद्योजकता विकास केंद्रातील प्रशिक्षक रोहिणी देशमुख यांची मुलाखत
दु. 1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सा.क. सिध्‍दार्थ बेंद्रे
दु.2.30 वा.
बालोद्यान  – गाडगेबाबा पुण्‍यतिथी निमित्‍त स्‍वच्‍छता अभियानावर आधारित विविध गुणदर्शन कार्यक्रम – सा.क. शीतल कापशीकर
सायं.5.30 वा.
युववाणी – कविकट्टा  – सहभाग – निशांत धारणे, आर्या पाठक, सूत्रसंचालन – प्रसाद गाढवे
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – खंडोबाची गाणी – भागीनाथ तुकाराम राहिंज  आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत –  पं.व्‍ही.जी.जोग – व्‍हायोलिनवादन, पं.निवृत्‍तीबुवा सरनाईक – गायन
रा.7.30 वा.
 माझे घर माझे शेत – निर्यातक्षम शेवगा उत्‍पादन – माहिती – यशवंत जगदाळे
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – हिंदी सुगम संगीत – हेमंत पेंडसे – गीत भजन
रा.9.30 वा.
आकाशवाणी संगीत संम्‍मेलन 2018 – पं.ऋत्विक संन्‍याल – धृपद/धमार

No comments:

Post a Comment