Tuesday, 11 December 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 14/12/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  – स्त्रियांचे आाजार – डॉ. शंतनु अभ्‍यंकर
स.6.50 व दु. 1.55
नातं निसर्गाशी – व्‍हीपीएन – उजनी भागातील पक्षी – दत्‍ता डोंगरे
स.8.45. वा.
गीर्वाणभारती – संस्‍कृत साहित्‍यातील कार्तिक स्‍वामी ‘’ भाषण – संदीप ढिकले
स.9.30वा.
आलाप – शास्‍त्रीय गायन – सरदार खान – सारंगी वादन
स.11.30 वा.
समन्वित कार्यक्रम – ग.दि.माडगुळकर स्‍मृतिदिन – ले. धनश्री लेले – सा.क. ज्‍योत्‍स्‍ना केतकर
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – ‘’घर तिघांचं हवं’’ ले.रत्‍नाकर मतकरी –सा.क. गौरी लागू, सुरेश अग्निहोत्री  यांची कथा तीन मंत्र  
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – नवीन अक्किवळ्ळी – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍वत:ला घडवताना – सॉफट स्किल्‍स विषयी मार्गदर्शन करणारी मालिका – अमोल निटवे यांच्‍याशी दिशा देशपांडे हिनं केलेली बातचीत
सायं.6.15 वा.
लोकसंगीत –देवीची गाणी – लहानुबाई नवगीरे आणि सहकारी
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – भाग्‍यश्री भागवत  
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – लाईव्‍ह, भातपीक मूल्‍यवर्धन – माहिती – डॉ. नरेंद्र काशीद प्रभारी
रा.9.30 वा.
संवाद – (राज्‍यस्‍तरीय) – बेरीज,वजाबाकी – ज्‍येष्‍ठ नाटककार हेमंत गजभिये यांची प्रा.बैजनाथ महाजन यांनी घेतलेली मुलाखत
रा.10.00 वा.
आकाशवाणी संगीत सम्‍मेलन 2018 – विद्वान परूर एमए सुंदरसेन आणि विद्वान परूर एमए कृष्‍णास्‍वामी युगल व्‍हायोलिन

No comments:

Post a Comment