Friday, 7 December 2018



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 10/12/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – रब्‍बी  हंगामातील  पिकासाठी विमायोजना
स.8.45 वा.
परिक्रमा – म्‍हस्‍वड येथील, माणदेशी फौंडशेनच्‍या विश्‍वस्‍त रेखा कुलकर्णी यांची मुलाखत
सायं.5.30वा.
युववाणी – 11  डिसेंबर या आंतरराष्‍ट्रीय पर्वत दिनानिमित्‍त एव्‍हरेस्‍टवीर आशिष पर्वते हिनं केलेली बातचित
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – प्रा.का. शेतशिवार,घरातील आणि अवतीभवतीच्‍या वातावरणाचे मानवी स्‍वास्‍थावर होणारे परिणाम – माहिती –  डॉ. नागेश घाडगे 
रा.10.00 वा.
आकाशवाणी  संगीत सम्‍मेलन 2018 – नीता सुरमा – उपशास्‍त्रीय गायन

No comments:

Post a Comment