Friday, 7 December 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 11/12/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – श्रृंगेरी घुबड – डॉ.सतिश पांडे
दु.2.30 वा.
आलाप - शास्‍त्रीय संगीत  - विजय बक्षी – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे टयुनड् – सा.क. अक्षता पवार
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत  - देवीची गाणी – भिमा महादेव गायकवाड आणि सहकारी
रा.8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – अखिल भारतीय हस्‍तकाला सपताह – बांबुकला – ले. जयंत वडतकर
रा.10.00 वा.
आकाशवाणी संगीत सम्‍मेलन –2018  - डी.बी. प्रकाश – सेक्‍सोफोन

No comments:

Post a Comment