Wednesday, 5 December 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 09/12/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – निर्यातीसाठी ड्यूरम गहू लागवडीचं नियोजन
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत -  विनय रामदासन – गायन
स.10.00 वा.
आकाशवाणी संगीत संम्‍मेलन 2018 – देवाशिष डे – गायन, डॉ. वर्षा अगरवाल – संतुर वादन
सायं.5.30 वा.
युववाणी – पुरूषोत्‍तम करडंक स्‍पर्धा महाअंतिम फेरीवर आधारित कार्यक्रम
सायं.7.15वा.
माझे घर माझे शेत – ना‍रदिय कीर्तन- विषय – ताराकासूर वध – सा.क. दिपक शंकर रास्‍ते  
रा.9.30 वा.
आकाशवाणी संगीत संम्‍मेलन 2018 – त्रिकल वादन, डॉ.बी. शिवकुमार – वीणा, विदुषी एन.सी. माधव – व्‍हायोलीन, प्रपंचम मुख्‍यप्राण – बासरी

No comments:

Post a Comment