Monday, 24 December 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 26/12/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.40 वा.
उत्‍तम शेती  - हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्‍ला
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – पोलिओ- डॉ.संपदा तांबोळकर
स.6.50 व दु.1.55
नातं निसर्गाशी – डोंगर उतारावर बांधलेल्‍या इमारतींची सुरक्षितता – डॉ.बी.एम.करमरकर
स.08.45 वा.
मलाही काही सांगायचंय – घरकाम करणा-या बायकांच्‍या मनोगतांवर आधारित कार्यक्रम
स.9.30 वा.  
आलाप – शास्‍त्रीय संगीत – उपेंद्र भट – गायन
स. 11.30 वा.
समन्‍वीत कार्यक्रम  -क्रांतदर्शी समाजसेवक बाबा आमटे जयंती निमित्‍त सृजन साधक बाबा आमटे ले/ नि- अनुश्री पाठक – अवधी -28 मि. (आकाशवाणी – चंद्रपुर)
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – प्रायोजीत कार्यक्रम निर्भिड सा-या बना ग, कथा – शर्मीला महाजन – पंढरीची वारी आणि अंधांवर कथा.
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – शिवानंद पाटील – गायन.
सायं.5.30 वा.
युववाणी – ‘’स्‍ट्रगलरया सदरात ग्रामीण भागात आणी आदिवासीमध्‍ये समाजकार्य करणा-या राजू केंद्रे यांचयाशी रूचिरा पालकर हिनं केलेली बातचीत  
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – देवीची गाणी – भिमा महादेव गायकवाड आणि सहकारी
रा. 7.30 वा.
माझे घर माझे शेत –  प्रायोजीत कार्यक्रम – शेतशिवार   म्‍हशीमधील वंध्‍त्‍वाची कारणे आणि उपाय – डॉ.बाबुराव नरवाडे .  
रा. 9.30 वा.
फोन इन जनसंवाद – सहभाग आहारतज्ञ डॉ. अमृता भालेराव –विषय – विवधि वयोगटांचा आहार आणी त्‍याचं महत्‍व – सूत्रसंचालन , सादरकर्ते – कैलास शिदे
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – योगीनी जोगळेकर - गायन

No comments:

Post a Comment