Monday, 24 December 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 27/12/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.40 वा.
उत्‍तम शेती – हिवाळ्यातील शेळया मेंढ्यांची घ्‍यावयाची काळजी
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – निमोनिया – डॉ.संपदा तांबोळकर
स.8.45 वा.
संस्‍था परिचय – भरत नाट्यसंशोधन मंदिर या संस्‍थेचे हे शतकोत्‍तर रौप्‍य महोत्‍सवी वर्ष त्‍या निमित्‍त संस्‍थेचे अध्‍यक्ष आनंद पानसे आणि सहका-यांची  - भाग -1. 
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – ऋषीकेश बडवे – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – प्रायोजीत कार्यक्रम निर्भिड सा-या बना गं, असिम फाऊंडेशन या संस्‍थेतील  कार्यकर्त्‍या संस्‍कृती बापट, निवेदिता तोरो यांची गौरी पत्‍की यांनी घेतलेली मुलाखत.
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – आनंद बदामीकर– तबला  वादन 
सायं. 5.30 वा.
युववाणी – स्‍टे टयूनड्  फ्रेश गप्‍पा रिफ्रेशींग गाणी –सा.क.सुमेधा कुलकर्णी
सा.6.15 वा.
लोकसंगीत – जोगवा  – विद्या कुलकर्णी  आणि सहकारी
सा.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – कामगारांसाठी व्‍यवस्‍थापनशास्‍त्र या मालेत विचारांच व्‍यवस्‍थापन –गौरव आंबेडकर
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – राजेंद्र कंदलगांवकर – गायन

No comments:

Post a Comment