Tuesday, 25 December 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 28/12/2018 चे विशेष कार्यक्रम
.6.40,1.45 वा.  
उत्‍तम शेती – पाणीबचतीसाठी मलिचंग पेपरचा वापर
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – गॅस्‍ट्रो - डॉ. संपदा तांबोळकर
स.6.50 व दु. 1.55
नातं निसर्गाशी – शेतक-यासाठी वनविभागाच्‍या योजना – रंगनाथ नाइकडे
स.8.45. वा.
गीर्वाणभारती – ग्रंथपरीचय मालेत अर्थवेदाचा परीचय – डॉ. मुग्‍धा गाडगीळ
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – ‘’घर तिघांचं हवं’’ ले.रत्‍नाकर मतकरी –सा.क. गौरी लागू, ठुमरीरंग – सा.क. संज्ञा कुलकर्णी
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – स्‍तुती डे – सरोद वादन
सायं.5.30 वा.
युववाणी – खरं सुख गीतांवर आधारित कार्यक्रम – लेखन आणि सा.कर्ती सलोनी बगाडे
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – साई प्रसाद तोरो
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – लाईव्‍ह, सोयाबीनपासून दूध निर्मिती – माहिती – पद्माकर देशपांडे, वा.स्‍वर – सोनाली गोगले
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत –  युगंधरा पाटील – अभंग
रा.9.30 वा.
संवाद – (राज्‍यस्‍तरीय) – साहित्‍याचा सेतू ज्‍येष्‍ठ साहित्यिक प्रा.केशव मिश्रा यांची प्रा.बैजनाथ महाजन यांनी घेतलेली मुलाखत
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – उ.राशीद खान – गायन

No comments:

Post a Comment