Thursday, 20 December 2018



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 24/12/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – अन्‍नद्रव्‍याचा समतोल वापर
स.8.45 वा.
परिक्रमा – पिंगोरी येथील पहिल्‍या घुबड महोत्‍सवा विषयी डॉ. सतीश  पांडे आणि डॉ. सुरूची पांडे यांची मुलाखत
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध – ग्राहक दिना निमित्‍त ग्राहक पंचायतीचे सचिव अरूण  देशपांडे यांची मुलाखत – मुलाखतकार – गौरी पत्‍की
सायं.5.30वा.
युववाणी – ‘’सर सलामत तो’’ हेल्‍मेट सक्‍तीविषयी युवक मित्र मैत्रिणींच्‍या प्रतिक्रियांवर  आधारित कार्यक्रम लेखन आणि सहभाग – अमोघ वैद्य
सायं. 7.15 वा.
दिशा विकासाची – आकाशवाणी – अमरावती
सायं. 8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – भारतीय ग्राहक दिन – सा.क. सुनिल कुलकर्णी ले.अरविंद लिमये
रा.10.00 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – श्रुती सडोलीकर

No comments:

Post a Comment