Thursday, 20 December 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 23/12/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – जनावरांसाठी पौष्‍टीक मूरघास
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत -  पं.उदय भवाळकर – धृपदगायन
सायं.5.30 वा.
युववाणी – शब्‍दगंध – सा.क. सुमेधा कुलकर्णी, स्‍वरभेट – श्रृती डोईफोडे हिचं सुगम गायन
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भारुड – चंदाबाई तिवाडी आणि सहकारी
सायं.7.15वा.
माझे घर माझे शेत – कीर्तन- सा.क. ज्ञानेश्‍वर मुरलीधर कपलाने आख्‍यान विषय – महासती शतिवर्ता

No comments:

Post a Comment