Wednesday, 19 December 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 22/12/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – स्‍थूलपणा – ले.वा.जयश्री तोडकर
स.12.00 वा.
स्‍नेहबंध – शेळी उद्योजक आणि वैद्य संगिता तुपे राधिका शिंदे यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचित, मिरा जोशी यांच ललित पानगळ आणि बहर, मुक्‍ता गळसोरे – कुलकर्णी – मनोगत – पसायदान
दु. 1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सा.क. सिध्‍दार्थ बेंद्रे
दु.2.30 वा.
बालोद्यान  – नाताळ निमित्‍त सेंट अॅन्‍ड्रयुज हायस्‍कूल फॉर गर्ल्‍स, कॅम्‍प पुणे  या शाळेच्‍या मुलींनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत –  पं.केशव गिंडे – बासरीवादन  
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – हरिनाथ झा – धृपद/धमार

No comments:

Post a Comment