Monday, 17 December 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 20/12/2018 चे विशेष कार्यक्रम                    
स.8.45 वा.
सायबर सुरक्षा आणि डिजीटल आर्थिक व्‍यवहार या विषयी सायबर सुरक्षा तज्ञ रोशन बंगेरा यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
स.11.30 वा.
समन्वित कार्यक्रम – संत गाडगेबाबा पुण्‍यतीथी निमित्‍त – लोकशिक्षणाचे शिल्‍पकार संत गाडगेबाबा ले.प्राध्‍यापक- चंद्रकांत कुरणे
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्यून्‍ड – फ्रेश गप्‍पा रिफ्रेशिंग गाणी – सा.क.प्रियंका नगरकर
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – कायदा आणि कामगार या सदरात आंतरराष्‍ट्रीय कामगार संघटनेच्‍या भारतीय कामगार काद्यावर प्रभाव – अॅड. जयंत शालीग्राम यांची जगदीश राव यांनी घेतलेली माहिती  
रा.7.15  वा.
माझे घर माझे शेत –  लाईव्‍ह – फोन इन कार्यक्रम, विषय भाजीपाला लागवड आणि व्‍यवस्‍थापन तंत्र – प्रा.डॉ. सुभाष भालेकर
रा.10.00 वा.
आकाशवाणी संगीत सम्‍मेलन 2018 – उस्‍ताद सखावत हुसैन खान-गझल, चांद अफझल कादरी आणि सहकारी, फारूख  अहमद गनिए /सहकारी – काश्मिरी लोकगीते   

No comments:

Post a Comment