Tuesday, 1 January 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 04/01/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – आाहारातुन आरोग्‍याकडे – आर्चित सुनिती विनय
स.8.45. वा.
गीर्वाणभारती – उपनिषद परीचय मालेत – ईशावास्‍य उपनिषदाचा परीचय – सचीन गाडेकर
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – ‘’घर तिघांचं हवं’’ ले.रत्‍नाकर मतकरी, पुस्‍तक परीचय – स्‍नेहा अवसरीकर आणि सुश्रृत कुलकर्णी, डॉ. अरुणा ढेरे लिखित – काळोख आणि पाणी, धनगरवाडा
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍वत:ला घडवताना सॉफट स्किल्‍स विषयी मार्गदर्शन करणारी मालिका – ध्‍येय निश्‍चीती आणि नियोजन अमोल निटवे यांच्‍याशी दिशा देशपांडे हिनं केलेली बातचित
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – मिनल पोंक्षे
रा.10.30 वा.
हिंदी कार्यक्रम कलश – कबीरा खडा बाजार मे संगीत रूपक – प्रस्‍तुती – राहुल श्रीवास्‍तव

No comments:

Post a Comment