Wednesday, 2 January 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 05/01/2019 चे विशेष कार्यक्रम
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – आहारातून आरोग्याकडे – आर्चिस सुनिती विनय
स. 6.50 वा.
नातं निसर्गाशी – जागतिक तापमान वाढ – हेमलता साने
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – विजय कोपरकर – गायन
स.12.00 वा.
स्‍नेहबंध – ग्रामीण – नैसर्गिक पध्‍दतीनं पालेभाजी आणि डाळींबफळबाग या विषयी काळूराम भूमड आणि वैशाली वायाळ यांची स्‍वाती दी क्षित यांनी घेतलेली मुलाखत
दु.2.30 वा.
बालोद्यान  – कलादर्पण शैक्षणिक आणि सांस्‍कृतिक कलोपासक संस्‍था, पुणे या बालमित्रांनी सादर केलेला कार्यक्रम – सा.क. मंदार तळणीकर,लोककथा – संकलन – वेदांगी कुलकर्णी  
सायं.5.30 वा.
युववाणी – कविकट्टा – सूरश्री रहाळकर, शर्वरी पर्वते
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – देविदास बो-हाडे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत –  प्रियदर्शनी कुलकर्णी – गायन
सायं.7.30 वा
माझे घर माझे शेत – शेतक-यांसाठी सहाकारी  बँकाची भुमिका – माहिती – प्रा.दिलीप देशपांडे
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – विद्या कुलकर्णी
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – पं.देबोप्रसाद चक्रवर्ती – सितार

No comments:

Post a Comment