Monday, 14 January 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 17/01/2019 चे विशेष कार्यक्रम                    
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – जनावरांसाठी टंचाईकाळात पर्यायी चारापाणी
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – महिलांचे आरोग्‍य – वैद्य – मीरा ठाकूर
स.8.45 वा.
जुन्‍या पीएमटी बसेसना ती महिलांसाठी स्‍वच्‍छतागृह मध्‍ये परीवर्तित करणारे राजीव खेर आणि उल्‍का सादळकर Jtmunicipal Commissiones  ज्ञानेश्‍वर मोडक यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – मोहनकुमार दरेकर – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –  प्रायोजित कार्यक्रम निर्भिड सा-या बना गं, स्‍वादिष्‍ट – विविध मसाल्‍यांच्‍या पाककृती
दु. 2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – वर्षा तेंडुलकर – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्यून्‍ड – फ्रेश गप्‍पा रिफ्रेशिंग गाणी – सा.क.दिशा जोशी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – काशीनाथ दिवेकर आणि सहकारी  
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – कायदा आणि कामगार या सदरात अॅड.जयंत शालीग्रात यांची जगदीश राव यांनी घेतलेली मुलाखत
रा.7.30  वा.
माझे घर माझे शेत – फोन  इन कार्यक्रम – पीक वीमा योजनाया विषयावर शेतकरी बांधवांच्‍या शंका आणि प्रश्‍नांना उत्‍तर देतील – विभागीय अधिक्षक कृषीअधिकारी विनय कुमार आवटे
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – अविनाश बेलसरे
रा.9.30 वा.
शब्‍दसुर – गायक – डॉ. नागराज हवालदार यांची विनय दयानंद यांनी इंग्रजीतून घेतलेली मुलाखत – विषय पं.भीमसेन जोशी वर चरित्रपर ग्रंथ

No comments:

Post a Comment