Wednesday, 16 January 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 18/01/2019 चे विशेष कार्यक्रम
.6.40,1.45 वा. 
उत्‍तम शेती –  संकलन – सोनाली गोगले  उन्‍हाळी भुईमुगाची लागवड
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – खेळाडू तयार करताना वैद्य मीरा ठाकुर
स.6.50 व दु. 1.55
नातं निसर्गाशी – रानभाज्‍यांची ओळख - निलीमा जोरवर भाग -1
स. 7.20  ते  
किंवा खेळ संपेपर्यंत
(बातम्‍यांच्‍या वेळा वगळून )  
भारत आणि ऑस्‍ट्रेलिया  दरम्यान मेलबर्न इथ खेळल्‍या जात असलेल्या तिस-या एक दिवसीय क्रिकेट सामन्‍यांच प्रत्यक्ष वर्णन
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍वत:ला घडवताना सॉफट स्किल्‍स विषयी मार्गदर्शन करणारी मालिका – भाग 6 (शेवटचा )मुल्‍य शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी – अमोल निटवे यांच्‍याशी दिशा देशपांडे हिनं केलेली बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत –ए‍कतारी भजन  – दिलीप गयकवाड आणि सहकारी
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – उत्‍तरा जावडेकर
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – लाईव्‍ह, 2. ऊस पिकांतील आंतरमशागत माहिती – प्रा सदाशिव भास्‍कर देशमुख
रा.10.00 वा.
हिंदी कार्यकम कलश  - नाटक  - रणधिर पहेलवान, ले. सआदत हसन मंटो,
प्रस्‍तुती – नाटय एकांश – आकाशवाणी, दिल्‍ली
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – प्रभाकर –दिवाकर कश्‍यप – (सहगायन)

No comments:

Post a Comment